ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२ | |||||
न्यू झीलंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १३ फेब्रुवारी – २२ मार्च १९८२ | ||||
संघनायक | जॉफ हॉवर्थ | ग्रेग चॅपल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१३ फेब्रुवारी १९८२ धावफलक |
न्यूझीलंड २४०/६ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १९४ (४४.५ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- मार्टिन क्रोव (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
१७ फेब्रुवारी १९८२ धावफलक |
न्यूझीलंड १५९/९ (४९ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १६०/४ (४५ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
- ब्रुस ब्लेर (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
२० फेब्रुवारी १९८२ धावफलक |
न्यूझीलंड ७४ (२९ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया ७५/२ (२०.३ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२६ फेब्रुवारी - २ मार्च १९८२ धावफलक |
न्यूझीलंड | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- मार्टिन क्रोव (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.