ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७३-७४
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४ याच्याशी गल्लत करू नका.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७३-७४ | |||||
न्यू झीलंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १ – ३१ मार्च १९७४ | ||||
संघनायक | बेव्हन काँग्डन | इयान चॅपल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. मार्च १९४६ नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच न्यू झीलंडचा दौरा केला. डिसेंबर १९७३-जानेवारी १९७४ मध्ये मायदेशात न्यू झीलंडविरुद्ध ३ कसोटी खेळल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन संघ ३ कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडला आला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
३० मार्च १९७४ धावफलक |
न्यूझीलंड १९४/९ (३५ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १९५/३ (२४.३ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- ३५ षटकांचा सामना.
- ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिला एकदिवसीय सामना खेळला.
- ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंडवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
- लान्स केर्न्स, डेव्हिड ओ'सुलिव्हान (न्यू), रे ब्राइट, इयान डेव्हिस, जॉफ डिमकॉक, गॅरी गिलमोर आणि मॅक्स वॉकर (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
३१ मार्च १९७४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २६५/५ (३५ षटके) | वि | न्यूझीलंड २३४/६ (३५ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ३५ षटकांचा सामना.
- जॉन पार्कर (न्यू) आणि ॲशली वूडकॉक (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.