Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २०१६-१७
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख३० सप्टेंबर २०१६ – १२ ऑक्टोबर २०१६
संघनायकफाफ डू प्लेसीस्टीव्ह स्मिथ
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावारायली रॉसू (३११) डेव्हिड वॉर्नर (३८६)
सर्वाधिक बळीॲंडिल फेहलुक्वायो (८) ख्रिस ट्रेमेन (७)
मालिकावीररायली रॉसू (द)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा केला. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेला. त्याशिवाय आयर्लंडविरुद्ध एक एकदिवसीय सामना खेळवला गेला.[]

दक्षिण आफ्रिकेने मालिका ५-० ने जिंकली. ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सर्वच्या सर्व ५ सामन्यांमध्ये पराभूत होण्याची ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ.[]

संघ

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[]ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[]

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका

१ला सामना

३० सप्टेंबर २०१६
१३:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२९४/९ (षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२९५/४ (३६.२ षटके)
जॉर्ज बेली ७४ (९०)
ॲंडिल फेहलुक्वायो ४/४४ (१० षटके)
क्विंटन डी कॉक १७८ (११३ षटके)
स्कॉट बोलंड ३/६७ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी व ८२ चेंडू राखून विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: बोंगानी जेले (द) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • क्विंटन डी कॉकच्या १७८ धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक तसेच कोणत्याही फलंदाजातर्फे दक्षिण आफ्रिकेमधील सर्वोत्तम धावसंख्या.[]


२रा सामना

२ ऑक्टोबर २०१६
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३६१/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१९ (३७.४ षटके)
फाफ डू प्लेसी १११ (९३)
जॉन हेस्टिंग्स ३/५७ (१० षटके)
ट्रेव्हिस हेड ५१ (४५)
वेन पार्नेल ३/४० (७ षटके)
दक्षिण आफ्रिका १४२ धावांनी विजयी
वॉंडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: फाफ डू प्लेसी (द)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: जो मेनी आणि ख्रिस ट्रेमेन (दोघे ऑस्ट्रेलिया)

३रा सामना

५ ऑक्टोबर २०१६
१३:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३७१/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३७२/६ (४९.२ षटके)
डेव्हिड वॉर्नर ११७ (१०७)
इम्रान ताहिर २/५४ (१० षटके)
डेव्हिड मिलर ११८* (७९)
जॉन हेस्टिंग्स २/७९ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी व ४ चेंडू राखून विजयी
किंग्समीड क्रिकेट मैदान, डर्बन
पंच: ॲड्रियन होल्डस्टॉक (द) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: डेव्हिड मिलर (द)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • एकदिवसीय क्रिकेटमधील हा दुसरा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग आहे.[१०]

४था सामना

९ ऑक्टोबर २०१६
१०:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६७ (३६.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६८/४ (३५.५ षटके)
मॅथ्यू वेड ५२ (२८)
केल ॲबॉट ४/४० (८ षटके)
फाफ डू प्लेसी ६९ (८७)
ख्रिस ट्रेमेन २/४८ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी व ८७ चेंडू राखून विजयी
सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: ॲड्रियन होल्डस्टॉक (द) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: केल ॲबॉट (द)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


५वा सामना

१२ ऑक्टोबर २०१६
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३२७/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९६ (४८.२ षटके)
रायली रॉसू १२२ (११८)
जो मेनी ३/४९ (१० षटके)
डेव्हिड वॉर्नर १७३ (१३६)
इम्रान ताहिर २/४२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ३१ धावांनी विजयी
न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.


आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामना

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "दक्षिण आफ्रिका पुढील मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ जून २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "ऑस्ट्रेलियाचा दुर्दैवी व्हाईटवॉश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी फेहलुक्वायोची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलिया संघात तीन नवोदितांची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "दुखापतग्रस्त शॉन मार्श आणि फॉकनर दक्षिण आफ्रिका दौर्‍यातून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "गुडघ्याच्या दुखापतीमुळे मॉरिस दोन महिने संघाबाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "ए.बी. डी व्हिलियर्स ऑस्ट्रेलिया दौर्‍यातून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "बरगड्यांच्या दुखापतीमुळे पार्नेल मालिकेबाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "डी कॉकचा आकर्षक घणाघाती हल्ला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पाठलाग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे