Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९३-९४

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९३-९४
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख१९ फेब्रुवारी – ८ एप्रिल १९९४
संघनायककेप्लर वेसल्सॲलन बॉर्डर
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल८-सामन्यांची मालिका बरोबरीत ४–४

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर १९७० साली लादलेली बंदी १९९१ साली उठविण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १९७० मध्ये चार कसोटी सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच एकदिवसीय सामने खेळले.

प्रस्तावित श्रीलंकेचा दौरा रद्द करून ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेत मालिका खेळविण्याचे ठरवले, त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाला ऑस्ट्रेलियाने काही रक्कम नुकसानभरपाई म्हणून पोचती केली. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आणि एकदिवसीय मालिका देखील ४-४ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका

४ ते २९ मार्च दरम्यान तीन कसोटी मालिका खेळवण्यात आल्या होत्या. ऑस्ट्रेलियन स्टीव्ह वॉला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

पहिली कसोटी

४–८ मार्च १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
वि
२५१ (८०.२ षटके)
जॉन्टी रोड्स ६९ (१२६ चेंडू)
मर्व्ह ह्यूजेस ३/५९ (२० षटके)
२४८ (६७.३ षटके)
स्टीव्ह वॉ ४५ (८२ चेंडू)
अॅलन डोनाल्ड ३/८६ (१९ षटके)
४५०/९ घो (१५९.५ षटके)
हॅन्सी क्रोनिए १२२ (१९२ चेंडू)
शेन वॉर्न ४/८५ (४४.५ षटके)
२५६ (९६.३ षटके)
डेव्हिड बून ८३ (१७८ चेंडू)
ब्रायन मॅकमिलन ३/६१ (१९ षटके)
दक्षिण आफ्रिकेने १९७ धावांनी विजय मिळवला
वॉंडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: बॅरी लॅम्बसन आणि डेव्हिड शेफर्ड
सामनावीर: हॅन्सी क्रोनिए
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
  • मॅथ्यू हेडनने कसोटी सामन्यात पदार्पण केले

दुसरी कसोटी

१७–२१ मार्च १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
वि
३६१ (१४४.१ षटके)
अँड्र्यू हडसन १०२ (१७४ चेंडू)
ग्लेन मॅकग्रा ३/६५ (२६.१ षटके)
४३५ (१५९.४ षटके)
डेव्हिड बून ९६ (२५७ चेंडू)
क्रेग मॅथ्यूज ५/८० (३६ षटके)
१६४ (९०.३ षटके)
अँड्र्यू हडसन ४९ (१५६ चेंडू)
स्टीव्ह वॉ ५/२८ (२२.३ षटके)
९२/१ (२५.१ षटके)
मायकेल स्लेटर ४३ (८५ चेंडू)
अॅलन डोनाल्ड १/२० (५ षटके)
ऑस्ट्रेलिया नऊ गडी राखून विजयी
न्यूलँड्स, केप टाऊन
पंच: कार्ल लिबेनबर्ग आणि डेव्हिड शेफर्ड
सामनावीर: स्टीव्ह वॉ
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

तिसरी कसोटी

२५–२९ मार्च १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
वि
२६९ (१०१.२ षटके)
स्टीव्ह वॉ ६४ (१५० चेंडू)
क्रेग मॅथ्यूज ४/६५ (२९ षटके)
४२२ (२०५.२ षटके)
ब्रायन मॅकमिलन ८४ (२२३ चेंडू)
शेन वॉर्न ४/९२ (५५ षटके)
२९७/४ (१२४ षटके)
मार्क वॉ ११३* (२२२ चेंडू)
अॅलन डोनाल्ड ३/६६ (२८ षटके)
सामना अनिर्णित
किंग्समीड, डर्बन
पंच: माहबूब शाह आणि सिरिल मिचले
सामनावीर: मार्क वॉ
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका

या दौऱ्यात एकूण आठ एकदिवसीय सामने खेळले गेले, चार कसोटी मालिकेपूर्वी आणि चार नंतर. प्रत्येक बाजूने चार विजयांनी मालिका बरोबरीत होती. जे सामने ५० षटकांचे खेळले गेले. कसोटी मालिकेतील यशाची पुनरावृत्ती करत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

कसोटी आधीचे मालिका सामने

१९ फेब्रुवारी १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
दक्षिण आफ्रिका
२३२/३ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया
२२७/५ (५० षटके)
हॅन्सी क्रोनिए ११२ (१२० चेंडू)
ग्लेन मॅकग्रा १/२९ (१० षटके)
डेव्हिड बून ५८ (८१ चेंडू)
एरिक सायमन्स २/२९ (10 षटके)
दक्षिण आफ्रिकेचा ५ धावांनी विजय
वॉंडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: बॅरी लॅम्बसन आणि सिरिल मिचले
सामनावीर: हॅन्सी क्रोनिए (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
२० फेब्रुवारी १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
दक्षिण आफ्रिका
२६५/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया
२०९ (४२.४ षटके)
हॅन्सी क्रोनिए ९७ (१०१ चेंडू)
ग्लेन मॅकग्रा २/४२ (१० षटके)
स्टीव्ह वॉ ८६ (९१ चेंडू)
क्रेग मॅथ्यूज ३/२६ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकेचा ५६ धावांनी विजय झाला
सेंच्युरियन पार्क, वर्वॉर्डबर्ग
पंच: विल्फ डायड्रिक्स आणि कार्ल लिबेनबर्ग
सामनावीर: हॅन्सी क्रोनिए (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
२२ फेब्रुवारी १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
ऑस्ट्रेलिया
२८१/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका
१९३ (४३ षटके)
डेव्हिड बून ७६ (१०५ चेंडू)
फॅनी डिव्हिलियर्स २/५५ (१० षटके)
हॅन्सी क्रोनिए ४५ (५८ चेंडू)
शेन वॉर्न ४/३६ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाने ८८ धावांनी विजय मिळवला
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: रुडी कोर्टझेन आणि सिरिल मिचले
सामनावीर: मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
२४ फेब्रुवारी १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
दक्षिण आफ्रिका
१५४ (४३.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलिया
१५७/३ (४५ षटके)
अॅलन बॉर्डर ६९* (८४ चेंडू)
क्रेग मॅथ्यूज ४/१० (८ षटके)
हॅन्सी क्रोनिए ५०* (७८ चेंडू)
पॉल रेफेल २/३१ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने ३० चेंडू शिल्लक असताना ७ गडी राखून विजय मिळवला
किंग्समीड , डर्बन
पंच: विल्फ डायड्रिक्स आणि कार्ल लिबेनबर्ग
सामनावीर: क्रेग मॅथ्यूज (दक्षिण आफ्रिका)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

कसोटी मालिका नंतरचे सामने

२ एप्रिल १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
दक्षिण आफ्रिका
१५८ (४९.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलिया
१५९/३ (४० षटके)
पीटर कर्स्टन ५३ (१०५ चेंडू)
अॅलन बॉर्डर ३/२७ (१० षटके)
स्टीव्ह वॉ ६७ (६० चेंडू)
एरिक सायमन्स २/३२ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाने ६० चेंडू शिल्लक असताना ७ गडी राखून विजय मिळवला
बफेलो पार्क, पूर्व लंडन
पंच: रुडी कोर्टझेन आणि कार्ल लिबेनबर्ग
सामनावीर: अॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
४ एप्रिल १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
दक्षिण आफ्रिका
२२७/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया
२०१ (४९.१ षटके)
जॉन्टी रोड्स ६६ (९० चेंडू)
पॉल रीफेल २/३३ (१० षटके)
पॉल रीफेल ५८ (६८ चेंडू)
टिम शॉ २/१९ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकेने २६ धावांनी विजय मिळवला
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: विल्फ डायड्रिक्स आणि बॅरी लॅम्बसन
सामनावीर: जॉन्टी रोड्स (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
६ एप्रिल १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
ऑस्ट्रेलिया
२४२/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका
२०६/५ (५० षटके)
मार्क वॉ ७१ (९९ चेंडू)
क्रेग मॅथ्यूज ४/४७ (१० षटके)
अँड्र्यू हडसन ६२ (९२ चेंडू)
शेन वॉर्न ३/३१ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाने ३६ धावांनी विजय मिळवला
न्यूलँड्स, केप टाऊन
पंच: रुडी कोर्टझेन आणि सिरिल मिचले
सामनावीर: मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
८ एप्रिल १९९४
धावफलक
विस्डेन अहवाल
ऑस्ट्रेलिया
२०३/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका
२०२/५ (५० षटके)
डेव्हिड बून ४५ (७९ चेंडू)
क्रेग मॅथ्यूज ३/४० (१० षटके)
अँड्र्यू हडसन ८४ (१३२ चेंडू)
पॉल रेफेल २/३४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १ धावेने विजयी
स्प्रिंगबॉक पार्क, ब्लोमफॉन्टेन
पंच: बॅरी लॅम्बसन आणि सिरिल मिचले
सामनावीर: अँड्र्यू हडसन (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

संदर्भ