ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९४९-५०
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९४९-५० | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २४ डिसेंबर १९४९ – ६ मार्च १९५० | ||||
संघनायक | डडली नर्स | लिंडसे हॅसेट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डिसेंबर १९४९-मार्च १९५० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२४-२८ डिसेंबर १९४९ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- जॅक नेल, जॉन वॉटकिन्स, ह्यु टेफिल्ड (द.आ.) आणि जॅक मोरोनी (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
४थी कसोटी
१०-१४ फेब्रुवारी १९५० धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- रोनाल्ड ड्रेपर, मायकेल मेल आणि पॉल विन्स्लो (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
३-६ मार्च १९५० धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- जेफ नोब्लेट (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.