ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२१-२२
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२१-२२ | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ५ – २९ नोव्हेंबर १९२१ | ||||
संघनायक | हर्बी टेलर | हर्बी कॉलिन्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९२१ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
५-९ नोव्हेंबर १९२१ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- चार्ल्स फ्रँक, विल्यम लिंग, एरिक मार्क्स आणि बस्टर नुपेन (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१२-१६ नोव्हेंबर १९२१ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- नेव्हिल लिंडसे (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
२६-२९ नोव्हेंबर १९२१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- नॉर्मन रीड (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.