ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०२-०३
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०२-०३ | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ११ ऑक्टोबर – ११ नोव्हेंबर १९०२ | ||||
संघनायक | हेन्री टेबरर (१ली कसोटी) बिडी अँडरसन (२री कसोटी) अर्नेस्ट हॅलिवेल (३री कसोटी) | ज्यो डार्लिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९०२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा होता.
कसोटी मालिका
१ली कसोटी
११-१४ ऑक्टोबर १९०२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- लुई टँक्रेड, मेटलँड हॅथॉर्न, चार्ल्स स्मिथ, हेन्री टेबरर, डेव्ह नर्स आणि जॉर्ज थॉर्न्टन (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधला पहिला वहिला कसोटी सामना.
२री कसोटी
१८-२१ ऑक्टोबर १९०२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- बिडी अँडरसन आणि योहानेस कोट्झे (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
८-११ नोव्हेंबर १९०२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- पर्सी ट्वेंटीमन-जोन्स (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.