Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख४ – १६ सप्टेंबर २०२०
संघनायकआयॉन मॉर्गन (१ली-२री ट्वेंटी२०, ए.दि.)
मोईन अली (३री ट्वेंटी२०)
ॲरन फिंच
एकदिवसीय मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाजॉनी बेअरस्टो (१९६) ग्लेन मॅक्सवेल (१८६)
सर्वाधिक बळीजोफ्रा आर्चर (७) ॲडम झम्पा (१०)
मालिकावीरग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
२०-२० मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाडेव्हिड मलान (१२९) ॲरन फिंच (१२५)
सर्वाधिक बळीआदिल रशीद (६) ॲश्टन अगर (५)
मालिकावीरजोस बटलर (इंग्लंड)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडचा दौरा केला. दौऱ्यातील एकदिवसीय सामने हे २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या कसोटी देशांच्या पात्रतेच्या २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत इंग्लंडने २-१ असा विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

सराव सामने

१ला ५० षटकांचा सामना: कमिन्स XI वि फिंच XI

२८ ऑगस्ट २०२०
१०:३०
धावफलक
फिंच XI
१५० (२० षटके)
वि
कमिन्स XI
६०/० (५.५ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४२ (३५)
ॲडम झम्पा २/१८ (३ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
रोझ बाऊल, साउथहँप्टन
  • नाणेफेक : फिंच XI, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी २०-२० षटकांचा करण्यात आला परंतु कमिन्स XIच्या डावादरम्यान ५.५ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना तेथेच थांबविण्यात आला.

२रा ५० षटकांचा सामना: कमिन्स XI वि फिंच XI

३० ऑगस्ट २०२०
धावफलक
फिंच XI
२४९ (४८.४ षटके)
वि
कमिन्स XI
२५०/८ (४१.३ षटके)
ग्लेन मॅक्सवेल १०८ (११४)
नॅथन ल्यॉन ३/४७ (९.३ षटके)
कमिन्स XI २ गडी राखून विजयी.
रोझ बाऊल, साउथहँप्टन
  • नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने फिंच XI ने प्रथम फलंदाजी केली.

१ला २० षटकांचा सामना: कमिन्स XI वि फिंच XI

१ सप्टेंबर २०२०
धावफलक
फिंच XI
१६६/८ (२० षटके)
वि
कमिन्स XI
१४३/६ (२० षटके)
ॲरन फिंच ५३ (३७)
ॲश्टन अगर ३/२६ (४ षटके)
ॲलेक्स कॅरे ५०* (४३)
अँड्रु टाय २/१५ (३ षटके)
फिंच XI २३ धावांनी विजयी.
रोझ बाऊल, साउथहँप्टन
  • नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने फिंच XI ने प्रथम फलंदाजी केली.

२रा २० षटकांचा सामना: कमिन्स XI वि फिंच XI

१ सप्टेंबर २०२०
धावफलक
फिंच XI
२२९/३ (२० षटके)
वि
कमिन्स XI
१९७ (२० षटके)
ॲलेक्स कॅरे १०७ (६०)
केन रिचर्डसन १/३४ (३ षटके)
मार्कस स्टोइनिस ६८ (३७)
नॅथन ल्यॉन ४/२९ (४ षटके)
फिंच XI ३२ धावांनी विजयी.
रोझ बाऊल, साउथहँप्टन
  • नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने फिंच XI ने प्रथम फलंदाजी केली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

पहिला ट्वेंटी२० सामना

४ सप्टेंबर २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६२/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६०/६ (२० षटके)
डेव्हिड मलान ६६ (४३)
केन रिचर्डसन २/१३ (३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५८ (४७)
आदिल रशीद २/२९ (४ षटके)
इंग्लंड २ गडी राखून विजयी.
रोझ बाऊल, साउथहँप्टन
सामनावीर: डेव्हिड मलान (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

दुसरा ट्वेंटी२० सामना

६ सप्टेंबर २०२०
१४:१५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१५७/७ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५८/४ (१८.५ षटके)
ॲरन फिंच ४० (३३)
ख्रिस जॉर्डन २/४० (४ षटके)
जोस बटलर ७७* (५४)
ॲश्टन अगर २/२७ (४ षटके)
इंग्लंड ६ धावांनी विजयी.
रोझ बाऊल, साउथहँप्टन
सामनावीर: जोस बटलर (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

तिसरा ट्वेंटी२० सामना

८ सप्टेंबर २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४५/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४६/५ (१९.३ षटके)
जॉनी बेअरस्टो ५५ (४४)
ॲडम झम्पा २/३४ (४ षटके)
ॲरन फिंच ३९ (२६)
आदिल रशीद ३/२१ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
रोझ बाऊल, साउथहँप्टन
सामनावीर: मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना

विश्वचषक सुपर लीग
११ सप्टेंबर २०२०
१३:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२९४/९ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२७५/९ (५० षटके)
ग्लेन मॅक्सवेल ७७ (५९)
मार्क वूड ३/५४ (१० षटके)
सॅम बिलिंग्स ११८ (११०)
ॲडम झम्पा ४/५५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १९ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
सामनावीर: जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : ऑस्ट्रेलिया - १०, इंग्लंड - ०.


दुसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना

विश्वचषक सुपर लीग
१३ सप्टेंबर २०२०
१३:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३१/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०७ (४८.४ षटके)
आयॉन मॉर्गन ४२ (५२)
ॲडम झम्पा ३/३६ (१० षटके)
ॲरन फिंच ७३ (१०५)
ख्रिस वोक्स ३/३२ (१० षटके)
इंग्लंड २४ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
सामनावीर: जोफ्रा आर्चर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : इंग्लंड - १०, ऑस्ट्रेलिया - ०.


तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना

विश्वचषक सुपर लीग
१६ सप्टेंबर २०२०
१३:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३०२/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३०५/७ (४९.४ षटके)
जॉनी बेअरस्टो ११२ (१२६)
ॲडम झम्पा ३/५१ (१० षटके)
ग्लेन मॅक्सवेल १०८ (९०)
ज्यो रूट २/४६ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : ऑस्ट्रेलिया - १०, इंग्लंड - ०.