Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख१ – २७ जून २०१८
संघनायकआयॉन मॉर्गन (१ला, ३-५ ए.दि. व ट्वेंटी२०)
जोस बटलर (२रा ए.दि.)
टिम पेन (ए.दि.)
ॲरन फिंच (ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकालइंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
२०-२० मालिका
निकालइंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून २०१८ मध्ये ५ एकदिवसीय आणि १ ट्वेंटी२० सामना खेळण्याकरिता इंग्लंडचा दौरा केला. मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने ससेक्स आणि मिडलसेक्स संघांविरुद्ध लिस्ट अ सराव सामने खेळले. इंग्लंडने एकदिवसीय मालिका ५-० तर ट्वेंटी२० मालिका १-० अशी जिंकली.

दौरा सामने

लिस्ट - अ सामना : ससेक्स वि ऑस्ट्रेलिया

१ जून २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७७/९ (५० षटके)
वि
ससेक्स
२२० (४२.३ षटके)
मार्कस स्टोईनिस ११० (११२)
जोफ्रा आर्चर ३/६२ (१० षटके)
फिलिप सॉल्ट ६२ (५७)
ॲश्टन ॲगर ३/६४ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५७ धावांनी विजयी.
होव काउंटी मैदान, होव
पंच: इयान ब्लॅकवेल (इं) आणि ग्रॅहम ल्यॉड (इं)
  • नाणेफेक : ससेक्स, गोलंदाजी.


लिस्ट - अ सामना : मिडलसेक्स वि ऑस्ट्रेलिया

९ जून २०१८
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८३/६ (५० षटके)
वि
मिडलसेक्स
१८२ (४१ षटके)
ट्रेव्हिस हेड १०६ (१४१)
टॉम बार्बर ३/६२ (९ षटके)
मॅक्स होल्डन ७१ (७१)
केन रिचर्डसन ३/३१ (९ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०१ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन, ग्रेटर लंडन प्रांत
पंच: जेफ इव्हान्स (इं) आणि मार्क नेवेल (इं)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • रॉबी व्हाईट (मिडलसेक्स) याने लिस्ट-अ पदार्पण केले.


एकदिवसीय मालिका

१ला सामना

१३ जून २०१८
१३:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१४ (४७ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१८/७ (४४ षटके)
आयॉन मॉर्गन ६९ (७४)
ॲंड्रु टाय २/४२ (१० षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी आणि ३६ चेंडू राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
पंच: रॉब बेली (इं) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: मोईन अली (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • मायकेल नेसर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात टिम पेनने ऑस्ट्रेलियाचे प्रथमच नेतृत्व केले.

२रा सामना

१६ जून २०१८
११:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३४२/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३०४ (४७.१ षटके)
जेसन रॉय १२० (१०८)
केन रिचर्डसन २/५६ (८ षटके)
शॉन मार्श १३१ (११६)
लियाम प्लंकेट ४/५३ (९.१ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३८ धावांनी विजयी.
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: जेसन रॉय (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • डार्सी शॉर्ट (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वोच्च धावसंख्या.
  • आदिल रशीदचे (इं) १०० एकदिवसीय बळी.

३रा सामना

१९ जून २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
४८१/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३९ (३७ षटके)
ॲलेक्स हेल्स १४७ (९२)
झाय रिचर्डसन ३/९२ (१० षटके)
ट्रेव्हिस हेड ५१ (३९)
आदिल रशीद ४/४७ (१० षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४२ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि टिम रॉबिंसन (इं)
सामनावीर: ॲलेक्स हेल्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • आयॉन मॉर्गनने (इं) इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधीक धावा केल्या (५,४४३) तर त्याने इंग्लंडसाठीच सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले (२१ चेंडूंमध्ये).
  • इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्या नोंदविली तर पुरुष संघाने ४५० धावा ओलांडायची ही पहिलीच घटना.
  • धावांचा विचार करता, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सर्वात मोठा विजय तर ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव.


४था सामना

२१ जून २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१०/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३१४/४ (४४.४ षटके)
शॉन मार्श १०१ (९२)
डेव्हिड विली ४/४३ (७ षटके)
जेसन रॉय १०१ (८३)
ॲश्टन ॲगर २/४८ (८ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी आणि ३२ चेंडू राखून विजयी.
रिव्हरसाईड मैदान, चेश्टर-ली-स्ट्रीट
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: जेसन रॉय (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • क्रेग ओवरटन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना

२४ जून २०१८
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०५ (३४.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०८/९ (४८.३ षटके)
ट्रेव्हिस हेड ५६ (४२)
मोईन अली ४/४६ (८.४ षटके)
जोस बटलर ११०* (१२२)
बिली स्टॅनलेक ३/३५ (१० षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: रॉब बेली (इं) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: जोस बटलर (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • सॅम कुरन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०

२७ जून २०१८
१८:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२१/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३ (१९.४ षटके)
जोस बटलर ६१ (३०)
मिचेल स्वेपसन २/३७ (४ षटके)
ॲरन फिंच ८४ (४१)
आदिल रशीद ३/२७ (४ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २८ धावांनी विजयी.
एजबास्टन, बर्मिंगहॅम
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: आदिल रशीद (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • मिचेल स्वेपसन (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • जोस बटलरने (इं) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त इंग्लंडसाठी सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले (२२ चेंडूंमध्ये).