Jump to content

ऑव्हेर्न्य

ऑव्हेर्न्य
Auvergne
फ्रान्सचा प्रांत
ध्वज

ऑव्हेर्न्यचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑव्हेर्न्यचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानीक्लेरमॉं-फेरॉं
क्षेत्रफळ२६,०१३ चौ. किमी (१०,०४४ चौ. मैल)
लोकसंख्या१३,४१,०००
घनता५१.६ /चौ. किमी (१३४ /चौ. मैल)
संकेतस्थळauvergne.org

ऑव्हेर्न्य (फ्रेंच: Auvergne; ऑक्सितान: Auvèrnhe / Auvèrnha) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश एक आहे. फ्रान्सच्या मध्य भागात डोंगराळ भागातील हा प्रदेश अत्यंत तुरळक लोकवस्तीचा आहे. २०१६ साली ऑव्हेर्न्य व रोन-आल्प हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑव्हेर्न्य-रोन-आल्प ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विभाग

खालील चार विभाग ऑव्हेर्न्य प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

शहरे आणि लोकसंख्या

  • क्लेरमॉं-फेरॉं - २,५८,५४१
  • मॉंतुल्सॉन - ६०,९९३
  • विशी - २६,५०१

बाह्य दुवे