Jump to content

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूल
स्थानक्यीव, युक्रेन
उद्घाटन १२ ऑगस्ट १९२३
पुनर्बांधणी १९४१, १९९९, २०११
बांधकाम खर्च ५० कोटी डॉलर्स
आसन क्षमता ७०,०५०
संकेतस्थळसंकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
डायनॅमो कीव्ह
युक्रेन

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूल (युक्रेनियन: Національний спортивний комплекс "Олімпійський") हे युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम व क्रीडा संकुल आहे. इ.स. १९२३ मध्ये बांधल्या गेलेल्या व युक्रेनमधील सर्वात मोठ्या असलेल्या ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २०१२ स्पर्धेमधील काही साखळी सामने व अंतिम फेरीचा सामना खेळवला जाईल. ह्या स्पर्धेसाठी ह्या स्टेडियमचे मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली व नव्या स्टेडियमचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्तोर यानुकोव्हिच ह्यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये उद्घाटन केले.


युएफा यूरो २०१२

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी
11 June 2012युक्रेनचा ध्वज युक्रेन-स्वीडनचा ध्वज स्वीडनगट ड-
15 June 2012इंग्लंडचा ध्वज इंग्लंड-स्वीडनचा ध्वज स्वीडनगट ड-
19 June 2012फ्रान्सचा ध्वज फ्रान्स-स्वीडनचा ध्वज स्वीडनगट ड-
24 June 2012गट ड विजेता-गट क उपविजेताउपांत्य-पूर्व फेरी-
1 July 2012सामना २९ विजेता-सामना ३० विजेताअंतिम सामना-


बाह्य दुवे