Jump to content

ऑलिंपिक खेळ हँडबॉल

ऑलिंपिक खेळ हँडबॉल
स्पर्धा२ (पुरुष: 1; महिला: 1)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


सांघिक हॅंडबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळला जात आहे. त्यापूर्वी १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत देखील हा खेळ समाविष्ट केला गेला होता. महिलांचा हॅंडबॉल १९७६पासून खेळला जाऊ लागला.

पदक विजेते

पुरूष संघ

वर्ष यजमान सुवर्ण पदक सामना कांस्य पदक सामना
सुवर्ण पदक विजेते स्कोर रौप्य पदक विजेते कांस्य पदक विजेते स्कोर चौथे स्थान
१९३६बर्लिनजर्मनी ऑलिंपिक खेळात जर्मनीसाखळी सामनेऑस्ट्रिया ऑस्ट्रियास्वित्झर्लंड स्वित्झर्लंडसाखळी सामनेहंगेरी हंगेरी
१९४८ ते १९६८ दरम्यान खेळ नाही
१९७२म्युनिक युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया21 – 16चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया रोमेनिया रोमेनिया 19 – 16पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी
१९७६मॉंत्रियाल सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ19 – 15रोमेनिया रोमेनिया पोलंड पोलंड21 – 18जर्मनी जर्मनी
१९८०मॉस्कोपूर्व जर्मनी पूर्व जर्मनी23 – 22
Over Time
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ रोमेनिया रोमेनिया 20 – 18हंगेरी हंगेरी
१९८४लॉस एंजेल्स युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया18 – 17जर्मनी जर्मनीरोमेनिया रोमेनिया 23 – 19डेन्मार्क डेन्मार्क
१९८८सोलसोव्हियेत संघ सोव्हियेत संघ32 – 25दक्षिण कोरिया दक्षिण कोरियायुगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 27 – 23हंगेरी हंगेरी
१९९२बार्सिलोना
एकत्रित संघ
22 – 20स्वीडन स्वीडनफ्रान्स फ्रान्स24 – 20आइसलँड आइसलँड
१९९६अटलांटाक्रोएशिया क्रोएशिया27 – 26स्वीडन स्वीडनस्पेन स्पेन27 – 25फ्रान्स फ्रान्स
२०००सिडनीरशिया रशिया28 – 26स्वीडन स्वीडनस्पेन स्पेन26 – 22युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक
२००४अथेन्स क्रोएशिया क्रोएशिया26 – 24जर्मनी जर्मनीरशिया रशिया28 – 26हंगेरी हंगेरी
२००८बीजिंगफ्रान्स फ्रान्स28 – 23आइसलँड आइसलँडस्पेन स्पेन35 – 29क्रोएशिया क्रोएशिया
२०१२लंडन


महिला

वर्ष यजमान सुवर्ण पदक सामना कांस्य पदक सामना
सुवर्ण पदक विजेते स्कोर रौप्य पदक विजेते कांस्य पदक विजेते स्कोर चौथे स्थान
१९७६मॉंत्रियाल सोव्हियेत संघ सोव्हियेत संघसाखळी सामनेपूर्व जर्मनी पूर्व जर्मनी हंगेरी हंगेरीसाखळी सामनेरोमेनिया रोमेनिया
१९८०मॉस्कोसोव्हियेत संघ सोव्हियेत संघसाखळी सामनेयुगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी साखळी सामनेहंगेरी हंगेरी
१९८४लॉस एंजेल्स युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हियासाखळी सामनेदक्षिण कोरिया दक्षिण कोरियाचीन चीनसाखळी सामनेजर्मनी जर्मनी
१९८८सोलदक्षिण कोरिया दक्षिण कोरियासाखळी सामनेनॉर्वे नॉर्वेसोव्हियेत संघ सोव्हियेत संघ साखळी सामनेयुगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया
१९९२बार्सिलोनादक्षिण कोरिया दक्षिण कोरिया28 – 21नॉर्वे नॉर्वे
एकत्रित संघ
24 – 20जर्मनी जर्मनी
१९९६अटलांटाडेन्मार्क डेन्मार्क37 – 33
अतिरिक्त वेळ
दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाहंगेरी हंगेरी20 – 18नॉर्वे नॉर्वे
२०००सिडनीडेन्मार्क डेन्मार्क31 – 27हंगेरी हंगेरीनॉर्वे नॉर्वे22 – 21दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
२००४अथेन्स डेन्मार्क डेन्मार्क34 – 34
( 4 – 2 पेनल्टी)
दक्षिण कोरिया दक्षिण कोरियायुक्रेन युक्रेन21 – 18फ्रान्स फ्रान्स
२००८बीजिंगनॉर्वे नॉर्वे34 – 27रशिया रशियादक्षिण कोरिया दक्षिण कोरिया33 – 28हंगेरी हंगेरी
२०१२लंडन