Jump to content

ऑलिंपिक खेळ स्पीड स्केटिंग

स्पीड स्केटिंगचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील जर्मन खेळाडू

स्पीड स्केटिंग हा स्केटिंग खेळाचा एक प्रकार १९९२ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात गुळगुळीत बर्फाच्या सपाट पृष्ठभागावर स्केट्स घातलेल्या खेळाडूंची ४०० मी शर्यत लावली जाते. ह्याच खेळाचा संक्षेप प्रकार शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग हा देखील एक वेगळा ऑलिंपिक खेळ आहे.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका 29221667
2नेदरलँड्स नेदरलँड्स 27292682
3नॉर्वे नॉर्वे 25282780
4सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 24171960
5जर्मनी जर्मनी 12141036
6पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 812929
7कॅनडा कॅनडा 8111332
8फिनलंड फिनलंड 78924
9स्वीडन स्वीडन 74516
10रशिया रशिया 34310
11दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 3317
12पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 3003
13चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 2013
13इटली इटली 2013
15जपान जपान 14914
16ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1236
17जर्मनी जर्मनी 1102
18चीन चीन 0336
19पोलंड पोलंड 0123
20उत्तर कोरिया उत्तर कोरिया 0101
20बेलारूस बेलारूस 0101
22बेल्जियम बेल्जियम 0011
22कझाकस्तान कझाकस्तान 0011
एकूण162165158485

बाह्य दुवे