Jump to content

ऑलिंपिक खेळ सायकलिंग

ऑलिंपिक खेळ सायकलिंग
स्पर्धा१८ (पुरुष: 9; महिला: 9)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२

सायकल शर्यत हा एक मैदानी खेळ आहे . या खेळात शारीरिक बाळाचा वापर अधिक केला जातो. सायकल शर्यत हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६मधील पहिल्या स्पर्धेपासून खेळवला जात आहे. ह्या स्पर्धेत एक रस्त्यावरील व पाच ट्रॅकवरील शर्यतींचे आयोजन केले गेले होते. महिलांची सायकल शर्यत १९८४ च्या ऑलिंपिक स्पर्धेपासून खेळवली जाऊ लागली.

सध्याच्या घडीला चार प्रकारच्या सायकल शर्यती ऑलिंपिकमध्ये घेतल्या जातात.

  • ट्रॅक सायकल शर्यत
    • पुरूष: ५ प्रकार, महिला: ५ प्रकार
  • रस्ता सायकल शर्यत
    • पुरूष: २ प्रकार, महिला: २ प्रकार
  • डोंगर सायकल शर्यत
    • पुरूष: १ प्रकार, महिला: १ प्रकार
  • बी.एम.एक्स. शर्यत
    • पुरूष: १ प्रकार, महिला: १ प्रकार

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1फ्रान्स फ्रान्स 40242286
2इटली इटली 3216856
3युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 18242163
4नेदरलँड्स नेदरलँड्स 1516940
5अमेरिका अमेरिका 1415÷|✓✓

HNa

6ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 13161342
7जर्मनी जर्मनी 12101436
8सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 114924
9बेल्जियम बेल्जियम 681024
10डेन्मार्क डेन्मार्क 68822
11पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 66416
12स्पेन स्पेन 55414
13पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 45514
14रशिया रशिया 44614
15स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 37616
16स्वीडन स्वीडन 34815
17चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 2226
18नॉर्वे नॉर्वे 2013
19कॅनडा कॅनडा 15511
20दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका 1438
21जर्मनी जर्मनी 1427
22ग्रीस ग्रीस 1304
23न्यूझीलंड न्यूझीलंड 1124
24ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1023
25लात्व्हिया लात्व्हिया 1012
26आर्जेन्टिना आर्जेन्टिना 1001
एस्टोनिया एस्टोनिया 1001
28पोलंड पोलंड 0639
29जपान जपान 0134
30चीन चीन 0123
युक्रेन युक्रेन 0123
32मेक्सिको मेक्सिको 0112
33क्युबा क्युबा 0101
कझाकस्तान कझाकस्तान 0101
पोर्तुगाल पोर्तुगाल 0101
उरुग्वे उरुग्वे 0101
37बेलारूस बेलारूस 0011
कोलंबिया कोलंबिया 0011
जमैका जमैका 0011
लिथुएनिया लिथुएनिया 0011
एकूण205205201611