Jump to content

ऑलिंपिक खेळ वॉटर पोलो

ऑलिंपिक खेळ वॉटर पोलो
स्पर्धा२ (पुरुष: 1; महिला: 1)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


वॉटर पोलो हा सांघिक खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची पहिली वगळता इतर सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. महिलांची वॉटर पोलो स्पर्धा २००० सालापासून खेळवण्यात येत आहे.

आजवर वॉटर पोलो खेळामध्ये हंगेरी, इटलीयुनायटेड किंग्डम ह्या देशांचे वर्चस्व राहिले आहे.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1हंगेरी हंगेरी 93315
2इटली इटली 4127
3युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 4004
4युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 3407
5सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 2237
6अमेरिका अमेरिका 16512
7जर्मनी जर्मनी 1203
8स्पेन स्पेन 1102
9फ्रान्स फ्रान्स 1034
10नेदरलँड्स नेदरलँड्स 1023
11ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 1012
12बेल्जियम बेल्जियम 0426
13रशिया रशिया 0123
स्वीडन स्वीडन 0123
15सर्बिया आणि माँटेनिग्रो सर्बिया आणि माँटेनिग्रो 0112
16क्रोएशिया क्रोएशिया 0101
ग्रीस ग्रीस 0101
18एकत्रित संघ एकत्रित संघ 0011
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 0011
सर्बिया सर्बिया 0011