Jump to content

ऑलिंपिक खेळ लुज

लुजचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील जर्मन लुज खेळाडू
लुजसाठी वापरात येणारी फळी

लुज हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात बर्फाने बनवलेल्या गुळगुळीत उतारावरून खेळाडूंची शर्यत लावली जाते. खेळाडू एका विशिष्ट प्रकारच्या फळीवर बसतात व स्वतःला उतारावरून झोकुन देतात. लुज, बॉबस्लेस्केलेटन हे ऑलिंपिकमधील घसरून खेळले जाणारे तीन खेळ आहेत.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 138829
2जर्मनी जर्मनी 118726
3इटली इटली 74516
4ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 56718
5जर्मनी जर्मनी 2215
6पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 14510
7सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 1236
8अमेरिका अमेरिका 0224
9लात्व्हिया लात्व्हिया 0112
10रशिया रशिया 0101


बाह्य दुवे