Jump to content

ऑलिंपिक खेळ रोइंग

ऑलिंपिक खेळ रोइंग
स्पर्धा१४ (पुरुष: 8; महिला: 6)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


२००८ बीजिंग स्पर्धेमधील क्वाड फोर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पोलंड संघ

रोइंग १९०० सालातल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपासून चालत आलेला क्रीडाप्रकार आहे. १८९६ सालातील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये हा क्रीडाप्रकार प्रस्तावित होता; परंतु खराब हवामानामुळे तो रद्द करण्यात आला. आरंभीच्या काळात या क्रीडाप्रकारात केवळ पुरुष गटासाठीच स्पर्धा होत. १९७६ सालातील मोंत्रेयाल उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपासून महिला गटासाठी रोइंग स्पर्धांना सुरुवात झाली.

प्रकार

आधुनिक रोइंगमध्ये १४ प्रकारच्या (८ पुरूष व ६ महिला) खेळवल्या जातात.

  • पुरूष: क्वाड स्कल्स (४), डबल स्कल्स (२), सिंगल स्कल्स (१), एट (८), कॉक्सलेस फोर (४), कॉक्सलेस पेर (२)
  • हलके पुरूष: डबल स्कल्स (२), कॉक्सलेस फोर (४)
  • महिला: क्वाड स्कल्स (४), डबल स्कल्स (२), सिंगल स्कल्स (१), एट (८), कॉक्सलेस पेर (२)
  • हलक्या महिला: डबल स्कल्स (२)

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 337848
2अमेरिका अमेरिका 31312284
3युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 24201054
4जर्मनी जर्मनी 19121445
5रोमेनिया रोमेनिया 1910837
6सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 12201042
7इटली इटली 10131235
8ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 10101232
9कॅनडा कॅनडा 9141538
10फ्रान्स फ्रान्स 6131231
11स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 68923
12डेन्मार्क डेन्मार्क 631019
13न्यूझीलंड न्यूझीलंड 62816
14नेदरलँड्स नेदरलँड्स 5111026
15पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 44614
16जर्मनी जर्मनी 4419
17नॉर्वे नॉर्वे 36514
18बल्गेरिया बल्गेरिया 34714
19पोलंड पोलंड 33915
20फिनलंड फिनलंड 3137
21चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 22711
22बेलारूस बेलारूस 2147
23चीन चीन 1326
24युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 1135
25आर्जेन्टिना आर्जेन्टिना 1124
स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया 1124
27रशिया रशिया 1034
28मिश्र संघ मिश्र संघ 1001
29बेल्जियम बेल्जियम 0628
30ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 0325
31चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 0202
एस्टोनिया एस्टोनिया 0202
स्वीडन स्वीडन 0202
34उरुग्वे उरुग्वे 0134
35हंगेरी हंगेरी 0123
36क्रोएशिया क्रोएशिया 0112
ग्रीस ग्रीस 0112
युक्रेन युक्रेन 0112
39स्पेन स्पेन 0101
40एकत्रित संघ एकत्रित संघ 0011
लिथुएनिया लिथुएनिया 0011
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका 0011
एकूण226226229681