Jump to content

ऑलिंपिक खेळ बीच व्हॉलीबॉल

ऑलिंपिक खेळ बीच व्हॉलीबॉल
स्पर्धा२ (पुरुष: 1; महिला: 1; मिश्र: 0)
स्पर्धा


२००० उन्हाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन महिला संघ

बीच व्हॉलीबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९९६ पासून सतत खेळवला जात आहे.

प्रकार

  • पुरूष संघ
  • महिला संघ

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका 6219
2ब्राझील ब्राझील 26311
3ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 1012
जर्मनी जर्मनी 1012
5चीन चीन 0112
6स्पेन स्पेन 0101
7कॅनडा कॅनडा 0011
लात्व्हिया लात्व्हिया 0011
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 0011
एकूण10101030