Jump to content

ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग

ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग
स्पर्धा५ (पुरुष: 1; महिला: 1; मिश्र: 3)
स्पर्धा
१९०८१९२०(उन्हाळी स्पर्धांमध्ये)

१९९४१९९८
२००२२००६२०१०२०१४


२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील एस्टोनियन फिगर स्केटिंग जोडी

फिगर स्केटिंग हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात एक वा अनेक खेळाडू सपाट बर्फाच्या पृष्ठभागावर संगीताच्या तालावर नृत्याचे प्रकार करतात.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका 14161644
2रशिया रशिया 128222
3सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 109524
4ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 79420
5युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 53715
6स्वीडन स्वीडन 53210
7कॅनडा कॅनडा 471122
8पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 33410
9फ्रान्स फ्रान्स 32712
10नॉर्वे नॉर्वे 3216
11एकत्रित संघ एकत्रित संघ 3115
12जर्मनी जर्मनी 2226
13चीन चीन 1247
14जपान जपान 1214
15जर्मनी जर्मनी 1203
नेदरलँड्स नेदरलँड्स 1203
17चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 1135
18फिनलंड फिनलंड 1102
19पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 1023
20बेल्जियम बेल्जियम 1012
युक्रेन युक्रेन 1012
22दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 1001
23हंगेरी हंगेरी 0246
24स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 0213
25इटली इटली 0011

बाह्य दुवे