Jump to content

ऑलिंपिक खेळ पोलो

ऑलिंपिक खेळ पोलो
स्पर्धा१ (पुरुष: 1; महिला: 0; मिश्र: 0)
स्पर्धा


पोलो (Polo) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथम १९०० साली खेळवला गेला. तेव्हापासून १९०८, १९२०, १९२४१९३६ ह्या चार आवृत्त्यांमध्ये आयोजित केल्यानंतर पोलोला ऑलिंपिक खेळांमधून कायमचे वगळण्यात आले.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 3429
2आर्जेन्टिना आर्जेन्टिना 2002
3अमेरिका अमेरिका 1304
4स्पेन स्पेन 0101
5मेक्सिको मेक्सिको 0022
6फ्रान्स फ्रान्स 0011