Jump to content

ऑलिंपिक खेळ तलवारबाजी

ऑलिंपिक खेळ तलवारबाजी
स्पर्धा१० (पुरुष: 5; महिला: 5)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


तलवारबाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६ च्या पहिल्या आवृत्तीपासून खेळवला गेला आहे. महिलांची तलवारबाजी १९२४ च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सर्वप्रथम खेळवण्यात आली.

सध्याच्या घडीला तीन प्रकारच्या तलवारबाजी खेळवण्यात येतात.

फॉईलहलकी तलवार. धडावर (डोके व हात सोडून) वार चालतात.
एपेईजड तलवार. संपूर्ण शरीरावर वारास परवानगी.
सेबरहलकी व कापणारी तलवार. कंबरेच्या वर कोठेही वार केलेले चालतात.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1इटली इटली 453831114
2फ्रान्स फ्रान्स 414034115
3हंगेरी हंगेरी 34222682
4सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 18151649
5रशिया रशिया 92516
6पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 78116
7जर्मनी जर्मनी 56819
8क्युबा क्युबा 55616
9पोलंड पोलंड 49922
10रोमेनिया रोमेनिया 34714
11बेल्जियम बेल्जियम 33410
12अमेरिका अमेरिका 271120
13चीन चीन 2619
14स्वीडन स्वीडन 2327
15ग्रीस ग्रीस 2114
16युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 1809
17स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 1438
18डेन्मार्क डेन्मार्क 1236
19एकत्रित संघ एकत्रित संघ 1225
20ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1157
21जर्मनी जर्मनी 1124
22दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 1113
23युक्रेन युक्रेन 1012
24मिश्र संघ मिश्र संघ 1001
25पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 0101
जपान जपान 0101
मेक्सिको मेक्सिको 0101
28नेदरलँड्स नेदरलँड्स 0055
29बोहेमिया बोहेमिया 0022
30आर्जेन्टिना आर्जेन्टिना 0011
पोर्तुगाल पोर्तुगाल 0011
स्पेन स्पेन 0011
एकूण191191189571