Jump to content

ऑलिंपिक खेळ डायव्हिंग

ऑलिंपिक खेळ डायव्हिंग
स्पर्धा८ (पुरुष: 4; महिला: 4)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


डायव्हिंग (सूर मारणे) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील १९०४ पासून सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे.


प्रकार

अधुनिक डायव्हिंगमध्ये पुरूषांसाठी व महिलांसाठी प्रत्येकी ४ प्रकारच्या स्पर्धा खेळवल्या जातात.

  • पुरूष ३ मीटर स्प्रिंगबोर्ड
  • पुरूष १० मीटर प्लॅटफॉर्म
  • पुरूष ३ मीटर सिंक्रोनाइज्ड स्प्रिंगबोर्ड
  • पुरूष १० मीटर सिंक्रोनाइज्ड प्लॅटफॉर्म
  • महिला ३ मीटर स्प्रिंगबोर्ड
  • महिला १० मीटर प्लॅटफॉर्म
  • महिला ३ मीटर सिंक्रोनाइज्ड स्प्रिंगबोर्ड
  • महिला १० मीटर सिंक्रोनाइज्ड प्लॅटफॉर्म

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका 484142131
2चीन चीन 2714849
3स्वीडन स्वीडन 68721
4सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 44614
5रशिया रशिया 37616
6इटली इटली 3429
7ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 32611
8जर्मनी जर्मनी 3104
9जर्मनी जर्मनी 281020
10पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 2237
11मेक्सिको मेक्सिको 14510
12कॅनडा कॅनडा 1449
13चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 1102
14डेन्मार्क डेन्मार्क 1012
15ग्रीस ग्रीस 1001
16युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 0246
17एकत्रित संघ एकत्रित संघ 0213
18इजिप्त इजिप्त 0112
19फ्रान्स फ्रान्स 0101
20युक्रेन युक्रेन 0022
एकूण106106108320

संदर्भ

  • "Olympic medal winners". Athletes.
  • "Official Olympic Reports". 2012-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-03-07 रोजी पाहिले.