Jump to content

ऑलिंपिक खेळ ट्रायथलॉन

ऑलिंपिक खेळ ट्रायथलॉन
स्पर्धा२ (पुरुष: 1; महिला: 1; मिश्र: 0)
स्पर्धा


ट्रायथलॉन (Triathlon) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये २००० पासून सतत खेळवला जात आहे. पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा असणाऱ्या ट्रायथलॉनमध्ये १.५ किमी (०.९३ मैल) जलतरण, ४० किमी (२५ मैल) सायकलिंग, व १० किमी (६.२ मैल) धावणे हे तीन टप्पे असतात. आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन युनियन ही संस्था ह्या खेळाच्या आयोजन व नियंत्रणासाठी जबाबदार आहे.

पदक तक्ता

आजवरच्या ट्रायथलॉन स्पर्धांमधील एकूण २४ पदके १२ देशांनी विभागून घेतली आहेत.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 2024
2ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 1225
3न्यूझीलंड न्यूझीलंड 1113
4कॅनडा कॅनडा 1102
जर्मनी जर्मनी 1102
6युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 1012
7ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1001
8पोर्तुगाल पोर्तुगाल 0101
स्पेन स्पेन 0101
स्वीडन स्वीडन 0101
11चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 0011
अमेरिका अमेरिका 0011
एकूण88824

बाह्य दुवे