ऑलिंपिक खेळ टेनिस |
---|
|
स्पर्धा | ५ (पुरुष: 2; महिला: 2; मिश्र: 1) |
स्पर्धा |
|
टेनिस हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६-१९२४ व १९८८-चालू दरम्यान खेळवला गेला आहे. ह्या व्यतिरिक्त १९६८ व १९८४ सालच्या स्पर्धांमध्ये टेनिसचा एक प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश केला गेला होता.
प्रकार
- पुरूष एकेरी
- पुरूष दुहेरी
- महिला एकेरी
- महिला दुहेरी
- मिश्र दुहेरी
पदक तक्ता
भारत देशाच्या लिएंडर पेसला १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत पुरूष एकेरी स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले.
|
---|
| १८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८–१९६४ • १९६८ (प्रदर्शनीय) • १९७२–१९८० • १९८४ (प्रदर्शनीय) • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ | |