Jump to content

ऑलिंपिक खेळ जिम्नॅस्टिक्स

ऑलिंपिक खेळ जिम्नॅस्टिक्स
स्पर्धा१८ (पुरुष: 9; महिला: 9)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


जिम्नॅस्टिक्स हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील आजवरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. ॲथलेटिक्स व जलतरणासोबत जिम्नॅस्टिक्स हा ह्या स्पर्धांमधील एक लोकप्रिय खेळ मानला जातो.

प्रकार

अधुनिक जिम्नॅस्टिक्स खेळ तीन प्रकारांमध्ये विभागला जातो.

आर्टिस्टिकरिदमिकट्रॅंपोलिन
स्पर्धापुरूषमहिला स्पर्धापुरूषमहिला स्पर्धापुरूषमहिला
व्हॉल्टहोयहोयवैयक्तिक सर्व प्रकारनाहीहोयवैयक्तिकहोयहोय
फ्लोअरहोयहोयसंघ सर्व प्रकारनाहीहोय   
पोमेल हॉर्सहोयनाही   
पॅरेलल बार्सहोयनाही
रिंग्जहोयनाही
हॉरिझॉन्टल बार्सहोयनाही
बॅलन्स बीमनाहीहोय
अनइव्हन बार्सनाहीहोय
संघ सर्व प्रकारहोयहोय
वैयक्तिक सर्व प्रकारहोयहोय


पदक तक्ता

सोव्हिएत संघ देशाचे ह्या खेळामध्ये वर्चस्व राहिले आहे.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 736744184
2अमेरिका अमेरिका 30353095
3जपान जपान 28313392
4चीन चीन 24161757
5रोमेनिया रोमेनिया 21202569
6स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 16191348
7रशिया रशिया 16111441
8हंगेरी हंगेरी 14111439
9इटली इटली 146828
10जर्मनी जर्मनी 1371333
11चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 12131035
12एकत्रित संघ एकत्रित संघ 105520
13फिनलंड फिनलंड 851225
14पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 6141737
15युक्रेन युक्रेन 63615
16युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 52411
17स्वीडन स्वीडन 5207
18फ्रान्स फ्रान्स 410822
19ग्रीस ग्रीस 4329
20स्पेन स्पेन 3216
21बल्गेरिया बल्गेरिया 24713
22कॅनडा कॅनडा 2327
23उत्तर कोरिया उत्तर कोरिया 2002
24डेन्मार्क डेन्मार्क 1315
25नॉर्वे नॉर्वे 1214
26पोलंड पोलंड 1124
27लात्व्हिया लात्व्हिया 1102
28पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 1012
29नेदरलँड्स नेदरलँड्स 1001
30दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 0448
31बेलारूस बेलारूस 0358
32युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 0134
33बेल्जियम बेल्जियम 0112
34ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 0101
34क्रोएशिया क्रोएशिया 0101
36उझबेकिस्तान उझबेकिस्तान 0022

बाह्य दुवे