ऑलिंपिक खेळ जलतरण |
---|
 |
स्पर्धा | ३४ (पुरुष: 17; महिला: 17) |
स्पर्धा |
|
जलतरण हा उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा खेळ आजवरच्या सर्व आवृत्त्यांत खेळवला गेला असून ॲथलेटिक्सखालोखाल जलतरणामध्ये सर्वाधिक (३४) प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.
प्रकार
सध्या पुरूष व महिलांच्या प्रत्येकी १७ प्रकारच्या जलतरण स्पर्धा ऑलिंपिकमध्ये खेळवल्या जातात.
- ५० मीटर फ्रीस्टाईल
- १०० मीटर फ्रीस्टाईल
- २०० मीटर फ्रीस्टाईल
- ४०० मीटर फ्रीस्टाईल
- १५०० मीटर फ्रीस्टाईल
- १०० मीटर बॅकस्ट्रोक
- २०० मीटर बॅकस्ट्रोक
- १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
- २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
- १०० मीटर बटरफ्लाय
- २०० मीटर बटरफ्लाय
- २०० मीटर मिश्र (फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक व बटरफ्लाय)
- ४०० मीटर मिश्र
- ४ x १०० मीटर फ्रीस्टाईल रिले
- ४ x २०० मीटर फ्रीस्टाईल रिले
- ४ x १०० मीटर मिश्र रिले
- मॅरेथॉन (१० किमी)
पदक तक्ता