Jump to content

ऑलिंपिक खेळ कुस्ती

ऑलिंपिक खेळ कुस्ती
स्पर्धा१८ (पुरुष: 14; महिला: 4)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


कुस्ती हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९००चा अववाद वगळता प्रत्येक वेळा खेळवण्यात आला आहे. तसेच प्राचीन ग्रीसमधील ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये देखील कुस्तीचा समावेश केला जात असे. महिलांची कुस्ती २००० सालापासून घेण्यास सुरुवात झाली.

प्रकार

पुरूष

फ्रीस्टाईल ग्रीको-रोमन
  • बॅंटमवेट
  • फेदरवेट
  • लाईटवेट
  • वेल्टरवेट
  • मिडलवेट
  • हेवीवेट
  • सुपर हेवीवेट
  • बॅंटमवेट
  • फेदरवेट
  • लाईटवेट
  • वेल्टरवेट
  • मिडलवेट
  • हेवीवेट
  • सुपर हेवीवेट

महिला

  • फ्रीस्टाईल फ्लायवेट
  • फ्रीस्टाईल लाईटवेट
  • फ्रीस्टाईल मिडलवेट
  • फ्रीस्टाईल हेवीवेट

पदक विजेते दे

भारत देशाला आजवर कुस्तीमध्ये दोन कांस्य पदके मिळाली आहेत.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 623123116
2अमेरिका अमेरिका 494330122
3तुर्कस्तान तुर्कस्तान 30161561
4स्वीडन स्वीडन 28272782
5फिनलंड फिनलंड 26282983
6जपान जपान 20161046
7हंगेरी हंगेरी 19141750
8बल्गेरिया बल्गेरिया 16301763
9रशिया रशिया 158629
10दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 9111232
11रोमेनिया रोमेनिया 781732
12पोलंड पोलंड 69924
13एकत्रित संघ एकत्रित संघ 65516
14इटली इटली 64919
15इराण इराण 5121431
16क्युबा क्युबा 55616
17एस्टोनिया एस्टोनिया 51410
18जर्मनी जर्मनी 411520
19युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 46616
20स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 44614
21युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 341017
22फ्रान्स फ्रान्स 34714
23उत्तर कोरिया उत्तर कोरिया 3249
युक्रेन युक्रेन 3249
25उझबेकिस्तान उझबेकिस्तान 3205
26कॅनडा कॅनडा 26614
27पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 2327
28इजिप्त इजिप्त 2226
29नॉर्वे नॉर्वे 2215
30अझरबैजान अझरबैजान 2114
31चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 17715
32जर्मनी जर्मनी 1539
33पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 1444
34ग्रीस ग्रीस 13711
35कझाकस्तान कझाकस्तान 1326
36चीन चीन 1113
37आर्मेनिया आर्मेनिया 1102
38मंगोलिया मंगोलिया 0448
39बेलारूस बेलारूस 0336
40बेल्जियम बेल्जियम 0303
41डेन्मार्क डेन्मार्क 0268
42जॉर्जिया जॉर्जिया 0145
43लेबेनॉन लेबेनॉन 0123
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 0123
45सीरिया सीरिया 0101
मेक्सिको मेक्सिको 0101
लात्व्हिया लात्व्हिया 0101
48भारत भारत 0022
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 0022
50कोलंबिया कोलंबिया 0011
मॅसिडोनिया मॅसिडोनिया 0011
पाकिस्तान पाकिस्तान 0011
लिथुएनिया लिथुएनिया 0011
मोल्दोव्हा मोल्दोव्हा 0011
एकूण9589599621078