Jump to content

ऑलिंपिक खेळ कर्लिंग

कर्लिंगचा लोगो
२००६ हिवाळी ऑलिंपिकमधील कॅनेडियन कर्लिंग संघ

कर्लिंग हा खेळ १९९८ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. तसेच ह्या पूर्वी १९२४, १९३२, १९८८ व १९९२ साली कर्लिंगचा ऑलिंपिकमध्ये समावेश केला गेला होता. ह्या खेळात खेळाडू बर्फाच्या सपाट पृष्ठभागावर चपटे व गोल दगड एका विशेष प्रकारच्या झाडूने पुढे ढकलतात.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1कॅनडा कॅनडा3328
2स्वीडन स्वीडन2114
3युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम2002
4स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड1225
5नॉर्वे नॉर्वे1113
6डेन्मार्क डेन्मार्क0101
फिनलंड फिनलंड0101
8चीन चीन0011
फ्रान्स फ्रान्स0011
अमेरिका अमेरिका0011

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत