Jump to content

ऑलिंपिक खेळ इकेस्ट्रियन

ऑलिंपिक खेळ इकेस्ट्रियन
स्पर्धा६ (मिश्र)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२


२००८ बीजिंग ड्रेसेज स्पर्धेमधील जपानी घोडेस्वार
२००८ बीजिंग शो जंपिंग स्पर्धेमधील आयरिश घोडेस्वार

इकेस्ट्रियन अथवा घोडेस्वारी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील तीन अपवाद वगळता सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे.

प्रकार

इकेस्ट्रियन स्पर्धेत साधारणपणे खालील सहा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.

  • वैयक्तिक ड्रेसेज
  • सांघिक ड्रेसेज
  • वैयक्तिक शो जंपिंग
  • सांघिक शो जंपिंग
  • वैयक्तिक इव्हेन्टिंग
  • सांघिक इव्हेन्टिंग

पदक विजेते

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1जर्मनी जर्मनी 21101142
2स्वीडन स्वीडन 17101441
3फ्रान्स फ्रान्स 12121034
4अमेरिका अमेरिका 11201849
5पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 115925
6नेदरलँड्स नेदरलँड्स 1010222
7इटली इटली 79723
8युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 691227
9सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 65415
10ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 63211
11जर्मनी जर्मनी 55414
12स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 410822
13बेल्जियम बेल्जियम 42612
14न्यूझीलंड न्यूझीलंड 3249
15कॅनडा कॅनडा 2226
16मेक्सिको मेक्सिको 2147
17पोलंड पोलंड 1326
18स्पेन स्पेन 1214
19ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1113
20ब्राझील ब्राझील 1023
21जपान जपान 1001
चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 1001
23डेन्मार्क डेन्मार्क 0426
24चिली चिली 0202
25रोमेनिया रोमेनिया 0112
26आर्जेन्टिना आर्जेन्टिना 0101
बल्गेरिया बल्गेरिया 0101
नॉर्वे नॉर्वे 0101
29पोर्तुगाल पोर्तुगाल 0033
30हंगेरी हंगेरी 0011
सौदी अरेबिया सौदी अरेबिया 0011
एकूण133131131395