Jump to content

ऑलिंपिक खेळात स्पेन

ऑलिंपिक खेळात स्पेन

स्पेनचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत ESP
एन.ओ.सी.स्पॅनिश ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.coe.es (स्पॅनिश)
पदकेसुवर्ण
३५
रौप्य
४९
कांस्य
३१
एकूण
११५

स्पेन देश १९०० सालापासून बहुतेक सर्व उन्हाळी व सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये (१९७६चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर ११५ पदके जिंकली आहेत.