Jump to content

ऑलिंपिक खेळात सियेरा लिओन

ऑलिंपिक खेळात सियेरा लिओन

सियेरा लिओनचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत SLE
एन.ओ.सी.National Olympic Committee of Sierra Leone
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

सियेरा लिओन देश १९६८ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७२ व १९७६चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.