Jump to content

ऑलिंपिक खेळात साओ टोमे आणि प्रिन्सिप

ऑलिंपिक खेळात साओ टोमे आणि प्रिन्सिप

साओ टोमे आणि प्रिन्सिपचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत STP
एन.ओ.सी.Comité Olímpico de São Tomé e Príncipe
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

साओ टोमे आणि प्रिन्सिप देश १९९६ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.