Jump to content

ऑलिंपिक खेळात रोमेनिया

ऑलिंपिक खेळात रोमेनियाने १९००मध्ये एकमेव स्पर्धक पाठवून पहिल्यांदा भाग घेतला. त्यानंतर १९२४ पासून १९३२ आणि १९४८ वगळता रोमेनियाने प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतलेला आहे.