Jump to content

ऑलिंपिक खेळात मोरोक्को

ऑलिंपिक खेळात मोरोक्को

मोरोक्कोचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत MAR
एन.ओ.सी.Comité Olympique Marocain
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
१०
एकूण
२१

मोरोक्को देश १९६० सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९८०चा अपवाद वगळता) व पाच हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण २१ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी १८ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये तर उर्वरित ३ बॉक्सिंग खेळात मिळाली आहेत.

पदक तक्ता

स्पर्धेनुसार

स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९६० रोम
१९६४ टोक्यो
१९६८ मेक्सिको सिटी
१९७२ म्युनिक
१९७६ मॉंत्रियाल
१९८० मॉस्कोसहभागी नाही
१९८४ लॉस एंजेल्स
१९८८ सोल
१९९२ बार्सिलोना
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
एकूण१०२१

खेळानुसार

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स१८
बॉक्सिंग
एकूण१०२१