Jump to content

ऑलिंपिक खेळात पोर्तुगाल

ऑलिंपिक खेळात पोर्तुगाल

पोर्तुगालचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत POR
एन.ओ.सी.पोर्तुगाल ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.comiteolimpicoportugal.pt (पोर्तुगीज)
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
११
एकूण
२२

पोर्तुगाल देश १९१२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक व एकूण ६ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण २२ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी १० पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये तर उर्वरित इतर खेळांत मिळाली आहेत.


पदक तक्ता

स्पर्धेनुसार

स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९१२ स्टॉकहोम
१९२० ॲंटवर्ग
१९२४ पॅरिस
१९२८ ॲम्स्टरडॅम
१९३२ लॉस एंजेल्स
१९३६ बर्लिन
१९४८ लंडन
१९५२ हेलसिंकी
१९५६ मेलबॉर्न
१९६० रोम
१९६४ टोक्यो
१९६८ सिउदाद मेहिको
१९७२ म्युन्शेन
१९७६ मॉंत्रियाल
१९८० मॉस्को
१९८४ लॉस एंजेल्स
१९८८ सोल
१९९२ बार्सेलोना
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
११२२

खेळानुसार

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स42410
Sailing0224
Cycling0101
Shooting0101
Triathlon0101
Equestrian0033
Fencing0011
Judo0011
Total 471122