Jump to content

ऑलिंपिक खेळात दक्षिण आफ्रिका

ऑलिंपिक खेळात दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत RSA
एन.ओ.सी.South African Sports Confederation and Olympic Committee
संकेतस्थळwww.sascoc.co.za
पदकेसुवर्ण
२०
रौप्य
२४
कांस्य
२६
एकूण
७०

दक्षिण आफ्रिका देश १९०४ सालापासून ते १९६० पर्यंत व १९९२ सालापासून आजवर प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. तसेच १९६० सालच्या व १९९४ पासून आजवरच्या सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये देखील त्याने भाग घेतला आहे. इ.स. १९६० ते १९९२ दरम्यानच्या काळात संयुक्त राष्ट्रांनी दक्षिण आफ्रिकेवर वर्णद्वेषी भुमिकांची अंमलबजावणी केल्यावरून बहिष्कार टाकला होता.

दक्षिण आफ्रिकेने आजवर एकूण ७० पदके जिंकली आहेत.

पदक तक्ता

स्पर्धेनुसार

उन्हाळी स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९०४ St. Louis
१९०८ London
१९१२ Stockholm
१९२० Antwerp१०
१९२४ Paris
१९२८ Amsterdam
१९३२ Los Angeles
१९३६ Berlin
१९४८ London
१९५२ Helsinki१०
१९५६ Melbourne
१९६० Rome
१९६४ Tokyoसहभागी नाही
१९६८ Mexico Cityसहभागी नाही
१९७२ Munichसहभागी नाही
१९७६ Montrealसहभागी नाही
१९८० Moscowसहभागी नाही
१९८४ Los Angelesसहभागी नाही
१९८८ Seoulसहभागी नाही
१९९२ Barcelona
१९९६ Atlanta
२००० Sydney
२००४ Athens
२००८ Beijing
एकूण२०२४२६७०

खेळानुसार

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स११२३
बॉक्सिंग१९
जलतरण१२
टेनिस
सायकलिंग
नेमबाजी
रोइंग
एकूण२०२४२६७०