Jump to content

ऑलिंपिक खेळात ट्युनिसिया

ऑलिंपिक खेळात ट्युनिसिया

ट्युनिसियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत TUN
एन.ओ.सी.Comité National Olympique Tunisien
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

ट्युनिसिया देश १९६० सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९८०चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ७ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी ४ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये, २ बॉक्सिंगमध्ये तर उर्वरित पदक जलतरणात मिळाले आहे.

पदक तक्ता

स्पर्धेनुसार

स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९६० Rome
१९६४ Tokyo
१९६८ Mexico City
१९७२ Munich
१९७६ Montreal
१९८० Moscowसहभागी नाही
१९८४ Los Angeles
१९८८ Seoul
१९९२ Barcelona
१९९६ Atlanta
२००० Sydney
२००४ Athens
२००८ Beijing
एकूण

खेळानुसार

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स
बॉक्सिंग
जलतरण
एकूण