Jump to content

ऑलिंपिक खेळात जपान

ऑलिंपिक खेळात जपान

जपानचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत JPN
एन.ओ.सी.जपानी ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.joc.or.jp/ (जपानी)
पदकेसुवर्ण
१३९
रौप्य
१३९
कांस्य
१५७
एकूण
४३५

जपान देश काही अपवाद वगळता १९१२ सालापासून सर्व उन्हाळी व १९२८ सालापासून सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. दुसऱ्या महायुद्धात पराभूत झाल्यानंतर १९४८ सालच्या उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास जपानला मनाई करण्यात आली होती. १९८० मॉस्को स्पर्धेवर अनेक देशांप्रमाणे जपानने देखील बहिष्कार टाकला होता. जपानी खेळाडूंनी आजवर एकूण ४३५ पदके जिंकली आहेत.

यजमान

जपानने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. तसेच २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद तोक्योला मिळाले आहे.

स्पर्धायजमान शहरतारखादेशखेळाडूखेळ प्रकार
१९६४ उन्हाळी ऑलिंपिकतोक्यो१० – २४ ऑक्टोबर९३५,१५११६३
१९७२ हिवाळी ऑलिंपिकसप्पोरो३ – १३ फेब्रुवारी३५१,००६३५
१९९८ हिवाळी ऑलिंपिकनागानो७ – २२ फेब्रुवारी७३२,१७६६८