Jump to content

ऑलिंपिक खेळात केन्या

ऑलिंपिक खेळात केन्या

केन्याचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत KEN
एन.ओ.सी.केन्या ऑलिंपिक समिती
पदकेसुवर्ण
२३
रौप्य
२८
कांस्य
२४
एकूण
७५

केन्या देश १९५६ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९७६ व १९८०चा अपवाद वगळता) व तीन हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ७५ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी ६८ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये तर उर्वरित ७ बॉक्सिंग खेळात मिळाली आहेत.

पदक तक्ता

स्पर्धेनुसार

स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९५६ Melbourne
१९६० Rome
१९६४ Tokyo
१९६८ Mexico City
१९७२ Munich
१९७६ Montrealसहभागी नाही
१९८० Moscowसहभागी नाही
१९८४ Los Angeles
१९८८ Seoul
१९९२ Barcelona
१९९६ Atlanta
२००० Sydney
२००४ Athens
२००८ Beijing१४
एकूण२३२८२४७५

खेळानुसार

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स२२२७१९६८
बॉक्सिंग
एकूण२३२८२४७५