Jump to content

ऑलिंपिक खेळात इटली

ऑलिंपिक खेळात इटली

इटलीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत ITA
एन.ओ.सी.इटालियन राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.coni.it (इटालियन)
पदके
क्रम: ६वा
सुवर्ण
२३६
रौप्य
२००
कांस्य
२२८
एकूण
६६४

इटली देश १९०० सालापासून १९०४ सेंट लुईस स्पर्धेचा अपवाद वगळता सर्व उन्हाळीहिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून इटालियन खेळाडूंनी आजवर एकूण ६६४ पदके जिंकली आहेत.

यजमान

इटलीने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.

स्पर्धायजमान शहरतारखादेशखेळाडूखेळ प्रकार
१९५६ हिवाळी ऑलिंपिककोर्तिना द-अम्पिझ्झो26 जानेवारी – 5 फेब्रुवारी3282124
१९६० उन्हाळी ऑलिंपिकरोम25 ऑगस्ट – 11 सप्टेंबर835,338150
२००६ हिवाळी ऑलिंपिकतुरिन10 – 26 फेब्रुवारी802,50884