ऑलिंपिक खेळात इक्वेडोर
| ऑलिंपिक खेळात इक्वेडोर | ||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
| पदके | सुवर्ण १ | रौप्य १ | कांस्य ० | एकूण २ | ||||||||
इक्वेडोरने १९२४ च्या उन्हाळी स्पर्धा आणि १९६८पासूनच्या सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. इक्वेडोरने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.
आत्तापर्यंत इक्वेडोरला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रत्येकी एक सुवर्ण आणि रजत पदके मिळाली आहेत.