Jump to content

ऑलिंपिक खेळात अमेरिका

ऑलिंपिक खेळात अमेरिका

अमेरिकेचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत USA
एन.ओ.सी.यूनायटेड स्टेट्स ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.teamusa.org (इंग्रजी)
पदके
क्रम: 
सुवर्ण
१०१७
रौप्य
८२५
कांस्य
७०९
एकूण
२५५१

अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाने आजवर १९८०चा अपवाद वगळता सर्व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच आजवर अमेरिकेने ८ वेळा (४ उन्हाळी व ४ हिवाळी) ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले आहे.

पदक यादी

उन्हाळी स्पर्धांमधील पदके

Games सुवर्ण रजत कांस्य एकूण
१८९६ Athens११२०
१९०० Paris१९१४१४४७
१९०४ St. Louis (यजमान)७८८२७९२३९
१९०८ London२३१२१२४७
१९१२ Stockholm२५१९१९६३
१९२० Antwerp४१२७२७९५
१९२४ Paris४५२७२७९९
१९२८ Amsterdam२२१८१६५६
१९३२ Los Angeles (यजमान)४१३२३०१०३
१९३६ Berlin२४२०१२५६
१९४८ London३८२७१९८४
१९५२ Helsinki४०१९१७७६
१९५६ Melbourne/Stockholm३२२५१७७४
१९६० Rome३४५६१६७१
१९६४ Tokyo३६२६२८९०
१९६८ Mexico City४५२८३४१०७
१९७२ Munich३३३१३०९४
१९७६ Montreal३४३५२५९४
१९८० Moscowdid not participate
१९८४ Los Angeles (यजमान)८३६१३०१७४
१९८८ Seoul३६३१२७९४
१९९२ Barcelona३७३४३७१०८
१९९६ Atlanta (यजमान)४४३२२५१०१
२००० Sydney३६२४३१९१
२००४ Athens३६३९२७१०२
२००८ Beijing३६३८३६११०
एकूण९२९७२९६३७२२९५

हिवाळी स्पर्धांमधील पदके

Games सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९२४ Chamonix
१९२८ St. Moritz
१९३२ Lake Placid
(यजमान)
१२
१९३६ Garmisch-Partenkirchen
१९४८ St. Moritz
१९५२ Oslo११
१९५६ Cortina d'Ampezzo
१९६० Squaw Valley
(यजमान)
१०
१९६४ Innsbruck
१९६८ Grenoble
१९७२ Sapporo
१९७६ Innsbruck१०
१९८० Lake Placid
(यजमान)
१२
१९८४ Sarajevo
१९८८ Calgary
१९९२ Albertville११
१९९४ Lillehammer१३
१९९८ Nagano१३
२००२ Salt Lake City
(यजमान)
१०१३११३४
२००६ Turin२५
२०१० Vancouver१४१३३७
एकूण८७९५७१२५३


संदर्भ