Jump to content

ऑब्रे फिच

ऑब्रे रे फिच (जून ११, इ.स. १८८३ - मे २२, इ.स. १९७८) हा अमेरिकेचा दर्यासारंग होता. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईतील दोस्त राष्ट्रांच्या आरमारी सेनापतींपैकी हा एक होता.