Jump to content

ऑपरेशन बार्बारोसा

ऑपरेशन बार्बारोसा हे दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सोवियेत संघावर केलेल्या आक्रमण-मोहिमेचे सांकेतिक नाव होते.

या मोहिमेमुळे जर्मनी व सोवियेत संघात उघड युद्ध सुरू झाले व त्यामुळे जर्मनीचे युद्धबळ विभागले जाउन ही मोहिम शेवटी पराभवास मोठे कारण ठरली.