ऑपरेशन ट्रायडेंट
ऑपरेशन ट्रायडेंट
१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | ४-५ डिसेंबर, इ.स. १९७१ |
---|---|
स्थान | अरबी समुद्रात कराची बंदरापासून १४-७० समुद्री मैल दक्षिणेस |
परिणती | भारतीय आरमाराचा व्यूहात्मक विजय, पाकिस्तानला समुद्रापासून अंशतः अटकाव |
युद्धमान पक्ष | |
---|---|
भारतीय आरमार | पाकिस्तानी आरमार |
सेनापती | |
ॲडमिरल सरदारीलाल, मथरादास नंदा, कमांडर बबरू भान यादव | रियर ॲडमिरल हसन अहमद, कॉमोडोर हनीफ अली, कॉमोडोर पॅट्रिक जे. सिम्पसन |
सैन्यबळ | |
३ विद्युत वर्गीय क्षेपणास्त्र नौका - आयएनएस निपात, आयएनएस निर्घात, आयएनएस वीर; २ अर्नाळा वर्गीय पाणबुडीभेदक कॉरव्हेट - आयएनएस किल्तान, आयएनएस कट्चाल, मालवाहू नौका आयएनएस पोषक | माहिती नाही |
बळी आणि नुकसान | |
नाही | सुरूंगभेदक नौका पीएनएस मुहाफीज (बुडाली), विनाशिका पीएनएस खैबर (बुडाली), मालवाहू नौका एमव्ही व्हीनस चॅलेंजर (बुडाली), विनाशिका पीएनएस शाहजहान (क्षतिग्रस्त), कराची बंदरातील इंधनसाठा नष्ट, १०० खलाशी व अधिकारी मृत्युमुखी, ७०० जखमी |
ऑपरेशन ट्रायडेंट हे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारतीय आरमाराने कराची बंदर व शहरावर केलेल्या हल्ल्याचे नाव होते.