Jump to content

ऑत-गारोन

ऑत-गारोन
Haute-Garonne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-गारोनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-गारोनचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशमिदी-पिरेनीज
मुख्यालयतुलूझ
क्षेत्रफळ६,३०९ चौ. किमी (२,४३६ चौ. मैल)
लोकसंख्या१२,०२,९२०
घनता१९०.७ /चौ. किमी (४९४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-31

ऑत-गारोन (फ्रेंच: Haute-Garonne; ऑक्सितान: Nauta Garona; इंग्लिश लेखनभेदः अप्पर गॅरोन) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्पेनच्या सीमेवर स्थित असलेल्या ह्या विभागाचे नाव येथून वाहणाऱ्या गारोन नदीवरून देण्यात आले आहे. तुलूझ हे फ्रान्समधील प्रमुख शहर ऑत-गारोनची राजधानी आहे.


बाह्य दुवे

मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग
आर्येज  · अ‍ॅव्हेरों  · ऑत-गारोन  · जेर  · लॉत  · ऑत-पिरेने  · तार्न  · तार्न-एत-गारोन