ऑगस्ट २९
ऑगस्ट २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४१ वा किंवा लीप वर्षात २४२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
आठवे शतक
तेरावे शतक
पंधरावे शतक
सोळावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १७८० - ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.
- १८३० - हुआन बॉतिस्ता अल्बेर्डी, आर्जेन्टिनाचा राष्ट्रपिता.
- १८४२ - आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५७ - सॅंडफर्ड शुल्त्झ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६२ - अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.
- १८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.
- १९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू.
- १९२३ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२९ - रिचर्ड ऍटनबरो, इंग्लिश चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
- १९३६ - जॉन मेककेन, अमेरिकन राजकारणी.
- १९४६ - बॉब बीमन, अमेरिकन लांबउडी-विश्वविक्रमधारक.
- १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.
- १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू
- ८८६ - बेसिल पहिला, बायझेन्टाईन सम्राट.
- १५२६ - लुई दुसरा, हंगेरीचा राजा.
- १५३३ - अताहुआल्पा, पेरूचा शेवटचा इंका राजा.
- १७९९ - पोप पायस सहावा.
- १९०४ - मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
- १९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.
- १९१० - ऍलन हिल,इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३५ - ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
- १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक.
- १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.
- १९८२ - इन्ग्रिड बर्गमन, स्वीडीश अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्रीय क्रीडा दिन - भारत
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट २९ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट ३१ - ऑगस्ट महिना