Jump to content

ऑगस्ट २६


ऑगस्ट २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३८ वा किंवा लीप वर्षात २३९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

चौदावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या टोगोलॅंड या वसाहतीवर फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्यांनी आक्रमण केले.
  • १९२० - अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
  • १९४२ - ज्यूंचे शिरकाण युक्रेनच्या चोर्तकिव शहरात जर्मन पोलिसांनी ज्यूंना घराघरातून बाहेर काढले. ५०० आजारी व बालकांची हत्या करून उरलेल्यांना रेल्वेच्या वाघिणींतून छळछावणीत पाठवून दिले.
  • १९६६ - नामिबियाचे स्वातंत्र्ययुद्ध - ओमुगुलुग्वोंबाशेची लढाई.
  • १९७८ - पोप जॉन पॉल पहिला पोपपदी.
  • १९९७ - अल्जीरियात बेनी-अली हत्याकांडात सुमारे १०० ठार.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


ऑगस्ट २४ - ऑगस्ट २५ - ऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट महिना