Jump to content

ऑगस्ट २०


ऑगस्ट २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३२ वा किंवा लीप वर्षात २३३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक

  • ६३६ - यार्मूकची लढाई. खालिद इब्ल अल-वालिदच्या नेतृत्वाखाली अरबांनी सिरिया व पॅलेस्टाइन जिंकले.

अकरावे शतक

  • १००० - सेंट स्टीवनने हंगेरीचे राष्ट्र स्थापन केले.

अठरावे शतक

  • १७७५ - स्पेनने तुसॉन, अ‍ॅरिझोना येथे किल्ला बांधून शहर स्थापले.
  • १७९४ - अमेरिकेच्या सैन्याने शॉनी, मिंगो, डेलावेर, व्यांडोट, मायामी, ऑटावा, चिप्पेवा आणि पोटावाटोमी जमातींचा पराभव केला.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००८ - स्पानएर फ्लाइट ५०२२ हे माद्रिद पासून ग्रान केनेरियाला निघालेले विमान माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरून घसरले. १५३ ठार. १८ बचावले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

ऑगस्ट १८ - ऑगस्ट १९ - ऑगस्ट २० - ऑगस्ट २१ - ऑगस्ट २२ - ऑगस्ट महिना