Jump to content

ऑगस्ट १५


ऑगस्ट १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२७ वा किंवा लीप वर्षात २२८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

तेरावे शतक

  • १२६१ - मायकेल आठवा पॅलियोलोगस बायझेन्टाईन सम्राटपदी.

सोळावे शतक

सतरावे शतक

  • १६०९ - इंग्लंडच्या साउधॅम्टनहून मेफ्लॉवर जहाजात इंग्लिश प्रवासी निघाले. अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारी ही पहिली टोळी होती.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००७ - पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन


बाह्य दुवे


ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट १७ - ऑगस्ट महिना